ठेवी
मुदत ठेव, रिकरिंग ठेव, बचत, चालू आणि पिग्मी ठेव खाते.
अधिक माहिती
सहकार जनहिताय
भोकरदन, जिल्हा जालना
१९९६ पासून विश्वासार्ह, सुलभ आणि आधुनिक बँकिंग सेवा.
दुसरा व चौथा शनिवार, सर्व रविवार आणि अधिकृत सुट्टीच्या दिवशी बँक बंद राहील.
सर्व सूचनाआमचा प्रवास
बँकेचे संस्थापक चेअरमन श्री गणेशराव संतुकराव पाटील रोकडे यांनी १९९२ मध्ये बँक स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले. ६ जानेवारी १९९६ रोजी बँकेचे उद्घाटन झाले.
आज भोकरदन मुख्य शाखेसह राजूर, जाफ्राबाद, वालसावंगी आणि माहोरा अशा एकूण पाच शाखांमधून बँक सेवा देत आहे.
संपूर्ण इतिहास पाहाआर्थिक स्थिती
उत्पादने व सेवा
मुदत ठेव, रिकरिंग ठेव, बचत, चालू आणि पिग्मी ठेव खाते.
अधिक माहितीघरबांधणी, वाहन, शेती, सोने तारण आणि इतर कर्ज सुविधा.
अधिक माहितीRTGS, NEFT, ATM, UPI, मोबाईल बँकिंग आणि लॉकर सुविधा.
अधिक माहितीमुख्य शाखा
“मार्केट यार्ड”, सिल्लोड रोड, भोकरदन, जिल्हा जालना ४३१११४